Anushka Tapshalkar
प्लँक हा एक प्रभावी व्यायाम असून तो कोअर मजबूत करतो, पोस्चर सुधारतो आणि शरीराची ताकद वाढवतो. पण रोज प्लँक किती वेळ करावा? जाणून घ्या.
Plank Exercise
sakal
प्लँक फक्त absसाठी नाही, तर त्यामुळे कोअर स्ट्रेंथ वाढते, शरीराचा तोल सुधारतो आणि दैनंदिन हालचाली अधिक सोप्या होतात.
Not Only for Abs
sakal
नियमित प्लँक केल्याने शरीराची पोस्चर सुधारते आणि कमरेवरील ताण कमी होण्यास मदत मिळू शकते.
Effective for Back Pain
sakal
दररोज फक्त 7 मिनिटे प्लँक रूटीन केल्याने कोअर मजबूत होण्यास आणि फिटनेस सुधारण्यास मदत होऊ शकते.
How Long Should You Plank
sakal
नवशिक्यांनी 20 ते 30 सेकंदांचा साधा प्लँक करून सुरुवात करावी आणि हळूहळू वेळ वाढवावा.
Initial Time of Doing Plank
sakal
40 सेकंद प्लँक होल्ड केल्याने पोट, खांदे, पाठ आणि ग्लूट्सचे स्नायू सक्रिय होतात.
40 Seconds Plank Effective
sakal
साइड प्लँक, हाय-टू-लो प्लँक, प्लँक जॅक्स यांसारखे प्रकार केल्यास संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
Do Different Types of Planks
sakal
दररोज काही मिनिटं प्लँक करण्याची सवय लावली तर काही आठवड्यांत ताकद, स्टॅमिना आणि शरीरयष्टीत सकारात्मक बदल दिसू शकतात.
Consistency is the Key
sakal
Ideal Push-Ups As Per Age
sakal