दुधात 'हे' पदार्थ मिसळू नका! आरोग्यावर होऊ शकतो वाईट परिणाम

Aarti Badade

दूध सर्वांसाठी फायदेशीर, पण...

दूध पौष्टिक असले तरी काही पदार्थांसोबत त्याचे सेवन केल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Avoid These Food Combinations with Milk

|

Sakal

आंबट फळे टाळा

संत्री, मोसंबी, लिंबू किंवा इतर आंबट फळे दुधासोबत घेतल्यास पचन बिघडू शकते.

Avoid These Food Combinations with Milk

|

Sakal

मासे आणि दूध एकत्र नको

आयुर्वेदानुसार मासे आणि दूध एकत्र खाणे टाळावे, कारण ते पचनावर विपरीत परिणाम करू शकते.

Avoid These Food Combinations with Milk

|

Sakal

दहीसोबत दूध घेऊ नका

दूध आणि दही एकत्र सेवन केल्याने काही लोकांना अपचन, गॅस किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

Avoid These Food Combinations with Milk

|

Sakal

खारट पदार्थांपासून अंतर ठेवा

दूध घेताना जास्त मीठ किंवा खारट पदार्थ एकत्र खाणे टाळल्यास पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते.

Avoid These Food Combinations with Milk

|

Sakal

उडदाच्या डाळीसोबत दूध टाळा

उडदाची डाळ आणि दूध हे दोन्ही जड अन्न मानले जात असल्याने काहींना ते पचायला कठीण जाऊ शकते.

Avoid These Food Combinations with Milk

|

Sakal

प्रकृतीनुसार आहार निवडा

दूध पिल्यानंतर वारंवार पोटदुखी, गॅस किंवा ॲलर्जीचा त्रास होत असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Avoid These Food Combinations with Milk

|

Sakal

हाडांसाठी चिकन की मासे? जाणून घ्या कोणता पर्याय अधिक फायदेशीर!

Fish or Chicken Which Supports Bone Health

|

Sakal

येथे क्लिक करा