पुजा बोनकिले
दररोज योगा करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
पण योगा केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे हे जाणून घेऊया.
योगा केल्यानंतर ३० मिनिटांनी पाणी प्यावे.
योगा केल्याने लगेच पाणी प्यायल्यास पोटात वेदना होऊ लागतात.
योगा केल्यानंतर पाणी प्यायल्याने मळमळ होऊ शकते.
योगा केल्याने शरीर गरम होऊ शकते. यामुळे शरीराचे तापमान अचानक बदलते.
योगा केल्याने शरीरात डिहायड्रेश होऊ शकते. यामुळे योगा करण्यापूर्वी योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
१५ ते २० मिनिटांनी थोडे पाणी प्यावे. जास्त पाणी पिणे टाळावे.