Monika Shinde
आजकाल अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत.
सकाळी सूर्यप्रकाशात बसणे शरीरासाठी फायदेशीर असू शकते. यामुळे आपल्याला आवश्यक असलेला व्हिटॅमिन D मिळवता येतो
व्हिटॅमिन D हे हाडांची मजबूती आणि प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वपूर्ण आहे.
सूर्यप्रकाशात असणारा यूव्हीबी किरण आपल्या त्वचेत व्हिटॅमिन D तयार करण्यात मदत करतो.
सकाळी 7 ते 9 वाजे दरम्यान सूर्याची किरणं कडक नसतात, त्यामुळे त्याचा उत्तम फायदा घेता येतो.
व्हिटॅमिन D मिळवण्यासाठी केवळ 10 ते 30 मिनिटं सूर्यप्रकाशात बसणे पुरेसं असू शकते.
हळवी त्वचा असलेल्या लोकांना 10-15 मिनिटांनंतर सूर्यप्रकाशात थांबण्याचा विचार करावा.
गडद त्वचा असलेल्या लोकांसाठी 20 ते 30 मिनिटं थांबणं फायदेशीर ठरू शकतं.
सूर्यप्रकाशात जास्त वेळ बसू नका. आणि सनस्क्रीन किंवा सुरक्षात्मक कपड्यांचा वापर करा.