Monika Shinde
फुलं आणि त्यांची पाने सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जातात, परंतु थेट त्वचेवर त्यांचा वापर केल्याने त्वचेसाठी अनेक फायदे मिळू शकतात.
Flowers for Glowing Skin
esakal
जास्वंदाचं फुलाच पावडर आणि कॉफी मिसळून स्क्रब तयार करा. याने त्वचेचे छिद्र स्वच्छ होतात आणि घाण बाहेर पडते, ज्यामुळे त्वचा ताजेतवानी आणि निरोगी राहते.
Flowers for Glowing Skin
esakal
कॅमोमाइल फुले बारीक करून त्यात एलोवेरा जेल मिसळा. तयार झालेल्या पेस्टला त्वचावर लावा आणि काही वेळानंतर थंड पाण्याने धुवा.
Flowers for Glowing Skin
esakal
झेंडूच्या फुलांची पेस्ट बारीक करून लवंग, कापूर आणि एलोवेरा जेल टाका. सर्व मिसळून चेहऱ्यावर लावा आणि सुकेपर्यंत ठेवा.
Flowers for Glowing Skin
esakal
अपराजिता फुलांची पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. मुलतानी माती आणि लवंग मिसळून तयार करा. 15-20 मिनिटांनी पाणी लावून चेहरा धुवा, त्वचा ताजेतवाने होईल.
Flowers for Glowing Skin
esakal