Yashwant Kshirsagar
तुमची नखे पाहून कळते की तुम्ही किती काळ जगणार आहात असे हार्वर्डचे प्रसिद्ध डॉक्टर डेव्हिड सिनक्लेअर यांनी दावा केला आहे.
जर तुमची नखे वेगाने वाढत असतील तर याचा अर्थ असा आहे की, शरीरातील महत्वाचे अवयव वृद्ध होत आहेत.
वयाच्य 30 व्या वर्षानंतर नखांची वाढ दर आठवड्याला 0.5 टक्के कमी होते, असे वैज्ञानिकांच्या संशोधनात आढळले आहे.
वय वाढते तसे रक्ताभिसरण कमी होते. यामुळे नखांना कमी पोषण मिळते आणि त्यांची वाढ कमी होते.
पोषणाचा अभाव असणारा आहार घेतल्याने नखांची वाढ होत नाही. हे देखील एक कारण आहे.
नखांमध्ये रेषा दिसणे ही वृद्धांमध्ये सामान्य बाब आहे पण तरुणांच्या नखांमध्ये रेषा दिसल्या तर थायरॉईड, डायबिटीजचा धोका असतो.
झिंक, व्हिटामिन ए, कॅल्शिअम आणि लोहाची कमरता असेल तर नखे कमजोर होतात.
प्रेग्नन्सी आणि किशोरावस्थेत हार्मोन्समुळे नखे खूप वाढतात पण हे नैसर्गिक आहे.