मेथीची रस्सा भाजी खाल्ली का? एकदम सोपी रेसिपी

Pranali Kodre

मेथी

मेथी ही अनेकांच्या आवडीची पालेभाजी आहे. पण अनेकदा तिची सुकी भाजी केली जाते.

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

मेथीची रस्सा भाजी

मात्र मेथीची चविष्ठ रस्सा भाजीही अनेक भागात केली जाते. ही भाजी कशी करतात जाणून घेऊ.

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

साहित्य

मेथीची भाजी, १५-२० लसून पाकळ्या, हिरवी मिरची (गरजेनुसार), मीठ, एक छोटी वाटी कच्चे शेंगदाणे.

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

मेथी बारीक चिरा

आधी मेथीची भाजी निवडून धुवून घ्या. त्यानंतर मेथी बारीक चिरून घ्या.

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

मसाला

लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, मीठ आणि कच्चे शेंगदाणे मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट करा.

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

मसाला आणि मेथी परता

कढईत तेल थोडं तापल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली पेस्ट थोडी परतवून घ्या. त्याच चिरलेली मेथीची भाजी टाकून आणखी थोडं परता.

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

पाणी टाकून शिजवा

त्यानंतर परतलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी टाका आणि ही भाजी मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजू द्या.

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

आस्वाद घ्या

भाजी शिजल्यानंतर ती तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता.

Maharashtrian Style Methi Rassa Bhaji

|

Sakal

महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणतं अन् त्याच्या अद्भुत गोष्टी माहिती आहेत का?

Blue Mormon : State Butterfly of Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा