सकाळ डिजिटल टीम
जास्त बँक अकाउंट असणे म्हणजे जास्त सुविधा असे नाही; अनेक खाती असल्यास आर्थिक नियोजन गुंतागुंतीचे आणि गोंधळात टाकणारे ठरू शकते.
Multiple Bank Accounts Guide
sakal
सामान्य व्यक्तीसाठी १ मुख्य (सॅलरी/खर्च) आणि १ बचत (बॅकअप) अशी २ बँक अकाउंट असणे अगदी पुरेसे मानले जाते.
Multiple Bank Accounts Guide
sakal
पहिल्या खात्यातून रोजचा आणि घरातील खर्च भागवता येतो, तर दुसऱ्या खात्यात बचतीचे पैसे सुरक्षित राहून अनावश्यक खर्चाला आळा बसतो.
Multiple Bank Accounts Guide
sakal
मुख्य खात्याचे ATM कार्ड बंद पडल्यास, सर्वर डाऊन असल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास दुसरे बँक खाते आपत्कालीन वेळी कामी येते.
Multiple Bank Accounts Guide
sakal
उत्पनाचे अनेक मार्ग असतील, वेगळ्या शहरात व्यवहार करायचे असतील किंवा स्वतंत्र गुंतवणुकीचे उद्दिष्ट असेल तरच ३ रे खाते उघडावे.
Multiple Bank Accounts Guide
sakal
प्रत्येक बँकेचे नियम वेगळे असतात; खात्यात मिनिमम बॅलेन्स न ठेवल्यास बँक अनावश्यक पेनल्टी आणि चार्जेस वसूल करू शकते.
Multiple Bank Accounts Guide
sakal
दीर्घकाळ न वापरलेली बँक खाती निष्क्रिय (Inoperative) होतात, ज्यामुळे खात्यातील पैशांचा हिशोब ठेवणे कठीण होते आणि फ्रॉडचा धोका वाढतो.
Multiple Bank Accounts Guide
sakal
हे खाते खरोखर गरजेचे आहे का? मिनिमम बॅलेन्स किती ठेवावे लागेल? आणि हिडन चार्जेस काय आहेत? या प्रश्नांची उत्तरे आधी शोधा.
Multiple Bank Accounts Guide
sakal
फक्त मोफत कार्ड, कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंट्सच्या आमिषाला बळी पडून नवीन बँक खाती उघडणे आर्थिकदृष्ट्या समजदारीचे नाही.
Multiple Bank Accounts Guide
sakal
तुमच्या बँकिंग व्यवहारांचा Review नियमितपणे घ्या; जे खाते अजिबात वापरात नाही ते अधिकृतपणे बंद करून बँकिंग सोपे ठेवा.
Multiple Bank Accounts Guide
sakal
कावळा कोकिळेच्या अंड्यांची काळजी का घेतो?
Why Do Cuckoos Lay Eggs in Crow Nests?
sakal