रेल्वेच्या एसी कोचमधून रोज किती चादर आणि बेडशीट चोरी होतात? आकडा धक्कादायक

Saisimran Ghashi

एसी कोचमधून चोरी

RTI अहवालानुसार, भारतीय रेल्वेच्या एसी कोचमधून चादरी, टॉवेल आणि ब्लँकेट्सची दररोज मोठ्या प्रमाणावर चोरी होत आहे.

Daily and Yearly Breakdown of Bedsheet and Blanket Thefts

|

esakal

अटेंडंट्सकडून भरपाई

या चोऱ्यांमुळे कंत्राटदारांचे १०४.५१ कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले असून याची भरपाई अनेकदा अटेंडंट्सच्या पगारातून कापली जात आहे.

Financial Impact and Losses to Indian Railways

|

esakal

हे प्रकरण रेल्वे प्रशासनाच्या कडक देखरेखीअभावी कंत्राटदार आणि कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक संकटाचे कारण बनले आहे

Most Affected Zones and Divisions in India

|

esakal

रोजची चोरी

दररोज सरासरी ८,००० ते ९,००० बेडरोलचे साहित्य चोरीला जाते.

Why Passengers Steal Bedrolls and Common Excuses

|

esakal

प्रवाशांचे प्रमाण

दर १,००० पैकी सरासरी १ प्रवासी बेडरोल चोरतो.

Measures by Railways to Curb AC Coach Thefts

|

esakal

४ वर्षांतील एकूण चोरी

सुमारे ४.५ वर्षांत १.२७ कोटींहून अधिक साहित्य गायब झाले आहे.

Passenger Awareness and Civic Responsibility

|

esakal

सर्वाधिक चोरी जाणारी वस्तू

४६.५४ लाख फेस टॉवेल आणि ४१.१३ लाख बेडशीट चोरीला गेल्या आहेत.

bedroll theft indian railways

|

esakal

एकूण आर्थिक नुकसान

रेल्वे कंत्राटदारांचे १०४.५१ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

Over 1.27 crore items stolen in 4 years

|

esakal

सर्वाधिक चोरीचे क्षेत्र

राजस्थानमधील 'बिकानेर' रेल्वे मंडळात सर्वाधिक २५.७६ लाख साहित्याची चोरी झाली आहे.

RTI report 2026

|

esakal

शेवग्याच्या शेंगांची आमटी खाल्ल्यास शरीराला कोणते 12 फायदे होतात?

हे ही वाचा