माणसाला रोज किती Calories लागतात?

Anushka Tapshalkar

कॅलरीज म्हणजे काय?

वजन कमी करायचं असो किंवा वाढवायचं, सर्वात आधी कॅलरीज समजून घेणं गरजेचं आहे. कॅलरीज म्हणजे शरीराला ऊर्जा देणारे मोजमाप.

what are calories

|

sakal

दररोज किती कॅलरीज आवश्यक?

प्रौढ व्यक्तीला वजन टिकवून ठेवण्यासाठी साधारण 1,600 ते 3,000 कॅलरीजची गरज असते.

how many calories does a person need per day

|

sakal

गरज का बदलते?

वय, लिंग, उंची, वजन आणि दैनंदिन शारीरिक हालचालींनुसार कॅलरीजची आवश्यकता वेगवेगळी असते.

why the calorie need changes

| sakal

महिलांसाठी कॅलरीज

महिलांना त्यांच्या सक्रियतेनुसार दररोज सुमारे 1,600 ते 2,400 कॅलरीजची गरज भासू शकते.

how many calories for women

|

sakal

पुरुषांसाठी कॅलरीज

पुरुषांना त्यांच्या जीवनशैलीनुसार दररोज सुमारे 2,000 ते 3,000 कॅलरीजची आवश्यकता असते.

calories for men

|

sakal

वजन कमी करायचे असल्यास

तुमच्या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा दररोज 300 ते 500 कॅलरीज कमी घ्या.

calories while weight loss

|

sakal

वजन वाढवायचे असल्यास

तुमच्या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा दररोज 300 ते 500 कॅलरीज जास्त घ्या.

calories while gaining weight

|

sakal

तुमची अचूक गरज कशी जाणून घ्याल?

सर्वांसाठी एकच नियम लागू होत नाही. वय, वजन आणि सक्रियतेनुसार वैयक्तिक कॅलरी गरज जाणून घेण्यासाठी कॅलरी कॅल्क्युलेटरचा वापर करा.

how to map exact calorie need

|

sakal

तुमच्या वयानुसार तुम्ही किती Push Ups मारले पाहिजेत?

Ideal Push-Ups As Per Age

|

sakal

आणखी वाचा