एका नारळ पाण्यात किती कॅलरी असतात?

सकाळ डिजिटल टीम

नारळ पाणी कॅलरी-फ्री आहे का?

अनेक लोकांना वाटते की नारळ पाण्यात सामान्य पाण्याप्रमाणे अजिबात कॅलरी नसतात, पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

sakal 

किती कॅलरी असतात?

जर तुम्ही दररोज १ ताजे नारळ पाणी पीत असाल, तर त्यातून शरीराला साधारणपणे ४५ ते ६० कॅलरी मिळतात.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

sakal 

लो-कॅलरी ड्रिंक म्हणून ओळख

पाण्याच्या प्रमाणानुसार कॅलरीज थोडे कमी-जास्त होऊ शकतात, तरीही नारळ पाण्याचा समावेश लो-कॅलरी पेयांमध्येच केला जातो.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

sakal 

ऊर्जा अन् खनिजांचा खजिना

नारळ पाण्यात साखरेचे प्रमाण अत्यंत कमी आणि पोटॅशियम जास्त असते; ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि सामान्य पाण्यापेक्षा जास्त मिनरल्स मिळतात.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

sakal 

कोणासाठी आहे फायदेशीर?

किडनी, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर आणि हाय ब्लड शुगरची समस्या असणाऱ्या व्यक्ती दररोज १ कप नारळ पाणी सहज पिऊ शकतात.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

sakal 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित

साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेहाचे (डायबिटिज) रुग्णसुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळ पाण्याचे सेवन करू शकतात.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

sakal 

ताजे नारळ पाणीच का प्यावे?

नारळ पाण्याचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी नेहमी नैसर्गिक आणि ताजे नारळ पाणीच प्यावे.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

esakal

पॅकबंद नारळ पाणी टाळा

बाजारात मिळणाऱ्या पॅकबंद नारळ पाण्यात अतिरिक्त साखर, जास्त कॅलरीज आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात; जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

sakal 

निरोगी शरीरासाठी उत्तम पर्याय

अनेक पोषक घटकांनी समृद्ध असलेले ताजे नारळ पाणी शरीराला हायड्रेट ठेवून पूर्ण आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आणि उपयुक्त ठरते.

How Many Calories in 1 Coconut Water?

|

sakal

भारतात चहामध्ये दूध का घालतात?

Why Do Indians Add Milk to Tea?

|

sakal 

आणखी वाचा