Shubham Banubakode
पहाटे ३ वाजता रेल्वेचा हॉर्न ऐकू आला, तर तो विनाकारण नसतो. बहुतांश वेळा तो सुरक्षिततेसाठी दिलेला इशारा असतो.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL
रात्री किंवा पहाटे रुळांजवळ माणसं, जनावरे किंवा वन्यप्राणी असण्याची शक्यता असते. अशावेळी हॉर्न देऊन त्यांना सुरक्षित अंतरावर जाण्याचा इशारा दिला जातो.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL
रेल्वे फाटक आणि व्हिसल बोर्ड असलेल्या ठिकाणी पोहोचताना लोको पायलटला नियमानुसार हॉर्न द्यावा लागतो. ही ट्रेन येत असल्याची सूचना असते.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL
रेल्वे स्टेशनमधून सुटताना किंवा आवश्यकतेनुसार स्टेशन परिसरात हॉर्न दिला जातो. यामुळे रेल्वे कर्मचारी आणि प्लॅटफॉर्मवरील लोक गाडीच्या हालचालीची सूचना मिळते.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL
जिथे पुढचा ट्रॅक स्पष्ट दिसत नाही, जसे की तीव्र वळण, बोगदा किंवा धुक्याची परिस्थिती, तिथे हॉर्न देऊन सुरक्षितता वाढवली जाते.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL
रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न वापरले जातात. त्यांचा वापर परिस्थितीनुसार आणि ऑपरेटिंग नियमांनुसार केला जातो. त्यामुळे प्रत्येक हॉर्नचा अर्थ सारखाच असतो, असे नाही.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL
लोको पायलटला वाटेल तेव्हा हॉर्न वाजवण्याची मुभा नसते. भारतीय रेल्वेच्या General Rules, Subsidiary Rules आणि मार्गावरील Whistle Board यांच्या सूचनांनुसारच हॉर्नचा वापर केला जातो.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL
पहाटेचा रेल्वे हॉर्न त्रासदायक वाटू शकतो. पण त्याचा मुख्य उद्देश प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि रुळांजवळील लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा असतो.
Why Train Horn Blows at 3 AM
ESAKAL
State-wise Liquor Tax Explained |
ESAKAL