पुजा बोनकिले
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर क्रंच व्यायाम करु शकता.
पण रोज किती क्रंच करावे हे जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते रोज ५० ते १०० क्रंच करणे फायदेशीर असते.
तुम्ही सुरुवातीला २० ते ३० क्रंच करु शकता. नंतर हळूहळू संख्येत वाढ करु शकता.
जास्त क्रंच केल्याने लगेच फायदा मिळतो असा गैरसमज आहे.
क्रंच करतांना जास्त ताण देणे टाळावे
पोटावरची चरबी करण्यासाठी योग्य प्रमाणात आहार गेणेही गरजेचे आहे.