Anushka Tapshalkar
चहा हा भारतीय घरांमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जवळपास सगळेच भारतीय दिवसातून २ ते ३ कप चहा पितात.
How Many Cups of Tea Should You Drink Daily
NHSनुसार कॅफिनचे सेवन ‘मर्यादेत’ असावे; प्रत्येक व्यक्तीची कॅफिन सहनशक्ती वेगळी असते.
How Many Cups of Tea Should You Drink Daily
British Heart Foundationमधील तज्ज्ञ व्हिक्टोरिया टेलर यांच्या मते, दिवसाला ४ ते ५ कप चहा किंवा कॉफी बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहे.
How Many Cups of Tea Should You Drink Daily
sakal
अलीकडील अभ्यासानुसार दिवसाला ३–४ कप चहा हे आरोग्यासाठी ‘योग्य प्रमाण’ (sweet spot) ठरू शकते.
How Many Cups of Tea Should You Drink Daily
sakal
हा अभ्यास GP डॉक्टर Dr Nisa Aslam यांच्या सहलेखनाखाली करण्यात आला असून, ब्लॅक टीमुळे शरीरातील दाह (inflammation) कसा कमी होतो यावर लक्ष केंद्रित केले होते.
How Many Cups of Tea Should You Drink Daily
नियमित ३–४ कप ब्लॅक टी, (दुधासह किंवा दुधाविना) घेतल्यास दमा, संधिवात, टाइप २ डायबेटीस, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि हृदयविकारांसारख्या आजारांतील दाह कमी होण्यास मदत होऊ शकते.
How Many Cups of Tea Should You Drink Daily
ब्लॅक टीमध्ये polyphenols, flavonoids, catechins, quercetin यांसारखे नैसर्गिक घटक असतात, जे शरीरातील दाह आणि oxidative stress कमी करण्यास मदत करतात.
How Many Cups of Tea Should You Drink Daily
sakal
चहा आरोग्यासाठी चांगला ठरू शकतो, पण तो औषधांची जागा घेऊ शकत नाही. संशोधन दिलासा देणारे असले तरी ठोस आणि दीर्घकालीन निष्कर्षांसाठी अजून अधिक अभ्यासाची गरज आहे.
How Many Cups of Tea Should You Drink Daily
7 Stomach Cancer Symptoms Mistaken for Normal Stomach Pain
sakal