पुजा बोनकिले
आवळा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
आवळा रस प्यायल्याने शरीराची रोॉगप्रतिकारशक्ती वाढवते.
आवळा रस प्यायल्याने केस, त्वचेसाठी फायदेशीर ठरतो.
आवळ्यापासून बनवलेले पदार्थ घरीच बनवू शकतात.
अनेक लोक घरी आवळा रस बनवतात.
आवळा रस किती दिवश स्टोअर करून शकता हे जाणून घेऊया.
आवळा रस महिनाभर टिकून राहील.
आवळा रस आइस ट्रे मध्ये काढा आणि फ्रिजरमध्ये ठेवा.
जेव्हा तुम्हाला आवळा रस प्यावा वाटेल तेव्हा पिऊ शकता.