Puja Bonkile
हिंदू धर्मात पुत्रदा एकदशी खुप महत्व आहे.
नव वर्षातील ही पहिली एकादशी आहे.
पुत्रदा एकादशी १० जानेवारीला साजरी केली जाणार आहे.
पुढील राशींना ही एकादशी शुभ मानली जाणार आहे.
ही एकादशी शुक्रवारी येत आहे.
आर्थिक समस्या दूर होतील.
एकादशीला धनप्राप्ती होईल.
या राशीच्या लोकांच्या घरातील समस्या दूर होतील.
या राशीच्या लोकांची प्रगती होईल.