फोडलेला नारळ किती दिवसात खराब होतो?

Aarti Badade

फोडलेला नारळ किती दिवस टिकतो?

योग्य पद्धतीने साठवल्यास नारळाचे खोबरे जास्त काळ ताजे ठेवता येते.

coconut

|

Sakal

अख्खा नारळ कुठे ठेवावा?

न फोडलेला नारळ थंड, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा आणि थेट सूर्यप्रकाश व आर्द्रता टाळा.

coconut

|

Sakal

फोडलेला नारळ लगेच फ्रिजमध्ये ठेवा!

खोबरे कवचापासून वेगळे करून स्वच्छ व कोरडे करा आणि हवाबंद डब्यात भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

coconut

|

Sakal

जास्त दिवसांसाठी नारळ फ्रीझ करा!

किसलेले किंवा तुकडे केलेले खोबरे हवाबंद पॅकमध्ये गोठवून अनेक महिने वापरता येऊ शकते.

coconut

|

Sakal

नारळाचं पाणीही साठवता येतं!

नारळाचे पाणी आईस क्यूब ट्रेमध्ये गोठवून नंतर स्मूदी किंवा स्वयंपाकासाठी वापरता येते.

coconut

|

Sakal

नारळ खराब झाल्याची ही लक्षणं ओळखा!

आंबट वास, बुळबुळीतपणा, पिवळा-काळा रंग किंवा बुरशी दिसल्यास नारळ खाऊ नका.

coconut

|

Sakal

साठवताना या चुका टाळा!

कापलेला नारळ जास्त वेळ बाहेर ठेवणे, घाणेरडा चमचा वापरणे किंवा फ्रिजमध्ये ठेवण्यास उशीर करणे टाळा.

coconut

|

sakal

कोमट पाणी प्यायल्याने चरबी कमी होते का?

warm water

|

Sakal

येथे क्लिक करा