Aarti Badade
वाईन द्राक्षांपासून बनवली जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, एका बाटलीसाठी किती द्राक्षे वापरली जातात?
Grapes in a Bottle of Wine
Sakal
वाईन बनवण्यासाठी पूर्णपणे पिकलेल्या आणि काळजीपूर्वक निवडलेल्या द्राक्षांचा वापर केला जातो. वाईनची गुणवत्ता द्राक्षांच्या रसावर अवलंबून असते.
Grapes in a Bottle of Wine
Sakal
सरासरी, एक ७५० मिली वाईनची बाटली बनवण्यासाठी ६०० ते ८०० द्राक्षे वापरली जातात. द्राक्षे मोठी असतील तर ही संख्या कमी असू शकते.
Grapes in a Bottle of Wine
Sakal
वाइन बनवण्याच्या प्रक्रियेत, सर्वात आधी द्राक्षे कुस्करून त्यांचा रस काढला जातो आणि तो सालांपासून वेगळा केला जातो.
Grapes in a Bottle of Wine
Sakal
त्यानंतर रसात यीस्ट मिसळले जाते. यामुळे रस आंबवतो (Fermentation) आणि त्याचे रूपांतर अल्कोहोलमध्ये होते.
Grapes in a Bottle of Wine
Sakal
आंबवलेला रस ओक बॅरल्समध्ये अनेक महिने किंवा वर्षांसाठी ठेवला जातो. यामुळे वाईनची चव आणि सुगंध विकसित होतो.
Grapes in a Bottle of Wine
Sakal
बॅरेलमध्ये पुरेसा काळ ठेवल्यानंतर, वाईन गाळून बाटलीबंद केली जाते आणि ती पिण्यासाठी तयार होते.
Grapes in a Bottle of Wine
Sakal
The Secrets of Cat Worship in Ancient Egypt
Sakal