जगातील एकमेव देश जिथे मांजरीची पूजा केली जाते?

Aarti Badade

मांजरीची पूजा करणारे लोक

जगात एक असा देश आहे, जिथे मांजरांना फक्त पाळीव प्राणी नाही, तर देव मानून त्यांची पूजा केली जाते.

The Secrets of Cat Worship in Ancient Egypt

|

Sakal

प्राचीन इजिप्त

जगात मांजरींची देव म्हणून पूजा करणारा देश म्हणजे प्राचीन इजिप्त. तिथले लोक मांजरांना 'देवी बास्तेत' चे रूप मानत असत.

The Secrets of Cat Worship in Ancient Egypt

|

Sakal

पिकांचे रक्षण

मांजरी उंदरांची शिकार करत असल्यामुळे, त्यांना अन्नधान्याचे रक्षक मानले जाई. यामुळे त्यांना समाजात महत्त्वाचे स्थान मिळाले.

The Secrets of Cat Worship in Ancient Egypt

|

Sakal

देवी बास्तेतचे प्रतीक

मांजरींना सौंदर्य, प्रजनन आणि घरांची रक्षक देवी बास्तेतचे प्रतीक मानले जात होते. घरात मांजर असणे शुभ मानले जाई.

The Secrets of Cat Worship in Ancient Egypt

|

Sakal

जादुई शक्तीचा विश्वास

इजिप्शियन लोकांचा असा विश्वास होता की मांजरींमध्ये जादुई शक्ती असते आणि त्यांना घरात ठेवल्यास चांगले नशीब येते.

The Secrets of Cat Worship in Ancient Egypt

|

Sakal

इतर देशांमध्येही आदर

प्राचीन चीनमध्ये मांजरींना सुदैवाची देवी मानले जात असे. तुर्कस्तान आणि मध्य पूर्वेमध्येही मांजरांचा खूप आदर केला जातो.

The Secrets of Cat Worship in Ancient Egypt

|

Sakal

भारतातही एक अनोखे मंदिर

भारतात मांजरांची पूजा केली जात नसली तरी, कर्नाटकातील मंगाम्मा मांजरी मंदिरात मांजरांना देवाप्रमाणे मानले जाते.

The Secrets of Cat Worship in Ancient Egypt

|

Sakal

व्हिसाशिवाय परदेश प्रवास! कमी बजेटमध्ये फिरा 'या' सुंदर देशांमध्ये

Visa-free Countries international travel

|

Sakal

येथे क्लिक करा