भारतीय चलनी नोटेत किती भाषा असतात?

Aarti Badade

नोटेत

भारतीय चलनी नोटेत किती भाषा छापल्या जातात? मनोरंजक माहिती जाणून घ्या!

Indian Rupee and Its Languages

|

Sakal

हिंदी आणि इंग्रजी

नोटेच्या पुढील बाजूस हिंदी आणि मागील बाजूस इंग्रजी ठळकपणे लिहिलेली असते.

Indian Rupee and Its Languages

|

Sakal

भारतीय भाषा

हिंदी-इंग्रजी व्यतिरिक्त नोटांवर आणखी १५ भारतीय भाषा छापलेल्या असतात.

Indian Rupee and Its Languages

|

Sakal

नोटांवरील १५ भाषा

आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलगू, उर्दू.

Indian Rupee and Its Languages

|

Sakal

नोटेचे मूल्य

या सर्व भाषांमध्ये नोटेचे मूल्य (१०, ५०, १००, ५०० इ.) लिहिलेले असते.

Indian Rupee and Its Languages

|

Sakal

मनोरंजक तथ्ये

१८६१ पासून नोटा छापण्याचा अधिकार

गांधी मालिकेतील पहिली नोट १९९६ मध्ये

फियाट मनी म्हणून ओळख

Indian Rupee and Its Languages

|

Sakal

छापखाने

नोटा छापण्यासाठी भारतात ४ छापखाने आहेत – दोन आरबीआयचे आणि दोन भारत सरकारचे.

Indian Rupee and Its Languages

|

Sakal

शरीरावर टॅटू काढला की तो कायम का राहतो?

permanent tattoo

|

Sakal

येथे क्लिक करा