Apurva Kulkarni
उन्हाळ्यात आंबा खाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. स्वादिष्ट फळापैकी सर्वांचं आवडतं फळ हे आंबा असतो.
Mangoes Can Diabetic Patients Eat?
esakal
परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा किती खावा? याबाबत त्यांना माहिती नसतं. जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यास शरिरावर विपरीत परिणाम होतो.
Mangoes Can Diabetic Patients Eat?
esakal
आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. शुगर असणाऱ्या व्यक्तींनी जास्त प्रमाणात आंबा खाल्ल्यास त्यांच्या साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.
Mangoes Can Diabetic Patients Eat?
esakal
मधुमेह असलेल्या रुग्णांनी आंबा पूर्णपणे टाळावा असं नाही, योग्य प्रमाणात आणि मर्यादेत आंब्याचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करु शकतात.
Mangoes Can Diabetic Patients Eat?
esakal
आंब्यामध्ये ग्लायसेमिक इंडिक्स मध्यम आणि उच्च श्रेणीत येतो, त्यामुळे आंब्याचं सेवन केल्यास साखरेची पातळी जास्त प्रमाणात वाढते.
Mangoes Can Diabetic Patients Eat?
esakal
माहितीनुसार योग्य प्रमाणात आंबा खाणं योग्य आहे. परंतु रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात आंब्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे.
Mangoes Can Diabetic Patients Eat?
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Mangoes Can Diabetic Patients Eat?
esakal
kalakand
kalakand