Sandeep Shirguppe
पिस्तामध्ये असलेले हेल्दी फॅट्स, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढविण्यास मदत करतात.
Pistachios Benefits
esakal
पिस्तामधील प्रथिने आणि फायबर जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवतात, त्यामुळे अनावश्यक खाणे कमी होते.
Benefits of eating pistachios at night
Sakal
पिस्ताचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पिस्तामध्ये ल्यूटीन आणि झिअॅक्सँथिन हे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे वयोमानानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांपासून संरक्षण देतात.
पिस्तामधील फायबर आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करते.
Benefits of eating pistachios at night
Sakal
कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी खनिजे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरतात.
Pistachios Benefits
esakal
व्हिटॅमिन बी6, झिंक आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते.
Benefits of eating pistachios at night
Sakal
दररोज सुमारे साधारण ३० खाणे बहुतेक निरोगी प्रौढांसाठी पुरेसे मानले जाते.
Benefits of eating pistachios at night
Sakal