पाच दिवसांच्या पावसाने खडकवासल्यात किती पाणी आलं; पुण्याला किती दिवस पुरेल?

Sandip Kapde

आवक

खडकवासला धरणसाखळीत गेल्या २४ तासांत एकूण ०.७०४ टीएमसी (७०४ एमसीएफटी) पाण्याची आवक झाली.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

साठा

धरणसाखळीतील उपयुक्त पाणीसाठा वाढून ५.०९ टीएमसी (१७.४७ टक्के) इतका झाला आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

दिलासा

२४ तासांत जमा झालेला पाणीसाठा पुणे शहराचा सुमारे १८ दिवसांचा पाणीपुरवठा करण्याइतका आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

पाऊस

टेमघरमध्ये सर्वाधिक ११५ मिमी, पानशेतमध्ये ७२ मिमी, वरसगावमध्ये ६८ मिमी आणि खडकवासला परिसरात २४ मिमी पावसाची नोंद झाली.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

पानशेत

पानशेत धरणात ०.२३८ टीएमसी पाण्याची आवक झाली असून उपयुक्त साठा २.४५ टीएमसीवर पोहोचला आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

वरसगाव

वरसगाव धरणात ०.३२३ टीएमसी पाण्याची आवक झाली असून सध्याचा उपयुक्त साठा २.२६ टीएमसी आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

टेमघर

टेमघर धरणात ०.१०७ टीएमसी पाण्याची आवक झाली असून उपयुक्त साठा ०.०९ टीएमसी आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

खडकवासला

खडकवासला धरणात ०.०३६ टीएमसी पाण्याची आवक झाली असून उपयुक्त साठा ०.३० टीएमसी झाला आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

वाढ

शनिवारी संध्याकाळी ४.६८ टीएमसी असलेला साठा अवघ्या १३ तासांत ०.४१ टीएमसीने वाढून ५.०९ टीएमसी झाला.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

पुरवठा

पुणे शहरासाठी खडकवासला धरणातून ४१२ क्युसेक्स पाणी सोडले जात असून वरसगाव धरणातून ४०० क्युसेक्स पाणी खडकवासल्यात दाखल होत आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

तुलना

गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीत १७.६७ टीएमसी पाणीसाठा होता, मात्र यंदा तो अद्याप कमी असला तरी पावसामुळे सातत्याने वाढ होत आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

पाचदिवस

३० जूनपासून अवघ्या पाच दिवसांत धरणसाखळीत १.४६ टीएमसी पाण्याची भर पडली असून हा साठा पुण्याच्या सुमारे ३६ ते ३७ दिवसांच्या पाणीवापराइतका आहे.

Pune Rains Trigger Surge in Tree Fall Incidents

|

esakal

१५० वर्षापूर्वी 'खडकवासला धरण' कसं दिसायचं? 

Khadakwasla Dam pune History and Old Photos- built by Captain Fife Re of the British army

| esakal
येथे क्लिक करा