Sandip Kapde
इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी आणि प्रवाशांच्या पसंतीची विमानसेवा कंपनी आहे. मात्र फ्लाईट रद्द होत असल्यामुळे ती चर्चेत आहे
IndiGo
esakal
एअरबस A320neo ही विमानं उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता आणि कमी ऑपरेटिंग खर्चासाठी ओळखली जातात.
IndiGo
esakal
आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी इंडिगोने ३० एअरबस A350-900 विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IndiGo
esakal
या A350-900 विमानांच्या ऑर्डरची सूचीबद्ध किंमत ९.५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे.
IndiGo
esakal
कमी खर्च, वेळेवर सेवा आणि जागतिक विस्तार या धोरणावर इंडिगो भारतातून जागतिक विमान वाहतूक आघाडी बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
IndiGo
esakal
इंडिगो दररोज २,२०० पेक्षा अधिक उड्डाणांद्वारे १३० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ठिकाणे जोडते.
IndiGo
esakal
गेल्या वर्षी इंडिगोने ११८ दशलक्षांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे.
IndiGo
esakal
विमानाची अंतिम किंमत ही निर्माता आणि विमान कंपनी यांच्यातील करारावर ठरते व ती सूचीबद्ध किमतीपेक्षा कमी असते.
IndiGo
esakal
इंडिगोने २०१९ मध्ये ३०० एअरबस A320neo विमानांची ऑर्डर दिली होती, ज्याची अंदाजे सूचीबद्ध किंमत सुमारे २.३ लाख कोटी रुपये होती.
IndiGo
esakal
इंडिगोकडे सध्या ४०० पेक्षा जास्त विमाने असून हा ताफा सातत्याने वाढवला जात आहे.
IndiGo
esakal
Flight Time Limit
ESakal