दररोज भोपळ्याच्या बिया किती खाव्यात? जाणून घ्या योग्य प्रमाण

पुजा बोनकिले

भोपळ्याच्या बीया

भोपळ्याच्या बीया खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

किती खाव्यात

पण दररोज किती भोपळ्याच्या बीया खाव्यात हे जाणून घेऊया.

पोषक घटक

यात फायबर, फॅट्स यासारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात.

वजन कमी

भोपळ्याच्या बीया खाल्याने वजन कमी होते.

रोगप्रतिकारशक्ती

भोपळ्याच्या बीयांमध्ये असलेले घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

केसांची वाढ

भोपळ्याच्या बीया खाल्याने केसांना पोषण मिळते. आणि चांगली वाढ होते.

हाडं मजबुत

शरीर दुखत असेल तर हाडं मजबूत करण्यासाठी भोपळ्याच्या बीया खाव्यात.

कशा खाव्यात

भोपळ्याच्या बीया योग्य प्रमाणात खाव्यात. दररोज २०- ३० ग्रॅम भोपळ्याच्या बीया किंवा १ते २ चमचे बीया खाल्या पाहिजे.

Health benefits of pumpkin seeds | Sakal

कच्चे आणि भाजलेले

जर तुम्हाला दररोज भोपळ्याच्या बिया खायच्या असतील तर तुम्ही त्या भिजवून किंवा तसेच खाऊ शकता.

Pumpkin Seeds | Sakal

अचानक बीपी लो झाल्यास काय खावं?

low blood pressure | Sakal
आणखी वाचा