Saisimran Ghashi
चपाती हा महाराष्ट्रातील आहाराचा महत्वाचा भाग आहे.
महाराष्ट्राबाहेर रोटी, फुलके अशा अनेक नावांनी वेगळ्या प्रकारे चपाती बनवली जाते.
पण आरोग्याच्या दृष्टीने रोज किती चपात्या खाणे योग्य आहे, याचा विचार कधी केलाय का?
रोज 4 ते 5 चपाती खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असते.
चपाती गव्हापासून बनते ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात.
काही विशेष आजरांनी त्रस्त लोकांनी कमी प्रमाणात चपाती खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
तुमच्या शारीरिक गरजानुसार तुम्ही रोजच्या जेवणात चपात्या खाणे योग्य ठरू शकते.
वजन कमी करायचे असल्यास जेवणात चपातीचे प्रमाण कमी ठेवा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.