Aarti Badade
महाराष्ट्रात एक असा धबधबा आहे जो पावसाळ्याची वाट न पाहता १२ ही महिने प्रवाहित असतो.
Dhareshwar waterfall Marleshwar
Sakal
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मार्लेश्वर मंदिर परिसरात हा निसर्गरम्य धबधबा वसलेला आहे.
Dhareshwar waterfall Marleshwar
Sakal
या बारामाही वाहणाऱ्या धबधब्याला 'धारेश्वर धबधबा' म्हणून ओळखले जाते.
Dhareshwar waterfall Marleshwar
Sakal
धबधब्याखाली एक खोल डोह असून त्याची अचूक खोली आजही कोणालाही मोजता आलेली नाही.
Dhareshwar waterfall Marleshwar
Sakal
दाट हिरवीगार वनराई आणि शांत वातावरणामुळे या ठिकाणचे सौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
Dhareshwar waterfall Marleshwar
Sakal
हा धबधबा कधीही आटत नसल्याने भर उन्हाळ्यातही तुम्ही येथे सहलीचा आनंद घेऊ शकता.
Dhareshwar waterfall Marleshwar
Sakal
निसर्गप्रेमी आणि भाविकांसाठी धारेश्वर धबधबा हे कोकणातील एक हक्काचे पर्यटन स्थळ आहे.
Dhareshwar waterfall Marleshwar
Sakal
Amber Fort Jaipur
Sakal