माकडाचे हृदय एका दिवसात किती वेळा धडधडते?

Aarti Badade

जगातील माकडे

जगभरात माकडांच्या २६० हून अधिक प्रजाती आहेत. त्या विविध अधिवासांमध्ये आढळतात.

Incredible Speed of a Monkey's Heartbeat

|

Sakal

हृदय किती वेगाने धडधडते?

माकडाचे हृदय एका दिवसात सरासरी २,५९,२०० वेळा धडधडते.

Incredible Speed of a Monkey's Heartbeat

|

Sakal

मिनिटाला १८० वेळा

याचा अर्थ असा की, माकडाचे हृदय १ मिनिटात १८० वेळा धडधडते.

Incredible Speed of a Monkey's Heartbeat

|

Sakal

मानवापेक्षा अधिक

माकडाच्या हृदयाचे ठोके मानवी हृदयाच्या ठोक्यांपेक्षा सुमारे २.५ पट जास्त असतात.

Incredible Speed of a Monkey's Heartbeat

|

Sakal

उडी मारण्याची क्षमता

स्पायडर माकडाची प्रजाती १५ फूट लांब उडी मारू शकते, ज्यामुळे ती झाडांवर सहज संचार करतात.

Incredible Speed of a Monkey's Heartbeat

|

Sakal

प्रजाती

दुर्दैवाने, माकडांच्या अनेक प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या संरक्षणाची गरज आहे.

Incredible Speed of a Monkey's Heartbeat

|

Sakal

एक अद्भुत प्राणी

माकडाचे शरीरशास्त्र आणि त्याची क्षमता खरोखरच अद्भुत आहे!

Incredible Speed of a Monkey's Heartbeat

|

Sakal

कुत्र्याचे नख लागल्यामुळे रेबीज होतो का? जाणून घ्या धोका कधी असतो

Dog Scratches and Rabies

|

Sakal

येथे क्लिक करा