सकाळ डिजिटल टीम
अनेकजण धावपळीच्या जीवनात स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. परंतु त्यांना त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात.
urinate
esakal
परंतु जर तुम्हाला जास्त किंवा कमी लघवी होत असेल तर ते काही आजाराचे संकेत देत असतं.
urinate
esakal
तज्ज्ञाच्या माहितीनुसार ६ ते ७ वेळा दिवसातून लघवी करणं सामान्य व्यक्तीचं लक्षणं आहे.
urinate
esakal
तुम्ही जर जास्त पाणी पित असाल तर लघवी करण्याचं प्रमाण वाढू शकतं.
urinate
esakal
तरल पदार्थ खाल्ल्यानं सुद्धा लघवीचं प्रमाण वाढू शकतं. युटीआय झाल्यावर सुद्धा लघवी जास्त होते.
urinate
esakal
ज्या व्यक्तींना डायबिटीजचा त्रास आहे अशा व्यक्तींना लघवी जास्त प्रमाणात होते. त्यांना ती कंट्रोल सुद्धा होत नाही.
urinate
esakal
किडनी, हॉर्ट आणि प्रोस्टेटच्या समस्या असताना सुद्धा लघवीचा त्रास जाणवू शकतो.
urinate
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
urinate
esakal
Sleep
esakal