Apurva Kulkarni
रात्री ७ ते ८ तास शांत झोप होणं गरजेचं असतं. दिवसभर थकल्यानंतर रात्रीची झोप वेवस्थित झाली की, पुढचा दिवस फ्रेश जातो.
Sleep
esakal
परंतु असे काही लोक आहेत, ज्यांना कितीही थकवा असला तरी रात्रीची शांत झोप येत नाही.
Sleep
esakal
रात्री झोप पुर्ण नाही झाली की, दिवसभर थकवा, चिडचिडेपणा जाणवतो. परंतु हे काही उपाय केल्यास तुम्हाला झोप येण्यास मदत मिळू शकते.
Sleep
esakal
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिल्यास झोप चांगली लागू शकते. दूधातील कॅल्शियम मेंदूला मेलाटोनिन तयार करण्यास मदत करतं.
Sleep
esakal
तुम्ही काही मिनिटं योगा केल्यास तुम्हाला शांत झोप लागू शकते. अंथरुणावर झोपून शरीराचे प्रत्येक अवयव रिलॅक्श करा. त्याला योग निद्रा असं सुद्धा म्हणतात.
Sleep
esakal
जेवल्यानंतर थोडा वेळ फिरा. त्यामुळे अन्न पचनासाठी मदत होते आणि शांत झोप लागते.
Sleep
esakal
झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्याला तिळाचे तेल चोळा. त्यामुळे तुम्हाला झोप लागण्यास मदत होऊ शकते.
Sleep
esakal
Milk and Ghee
esakal