उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा शॅम्पूने केस धुवावे?

पुजा बोनकिले

उन्हाळ्या कडक झळा सुरू झाल्या आहेत.

Sakal

अशावेळी केसांची खास काळजी घेणे गरजेचे असते.

Sakal

अनेक लोक शॅम्पूने केस धुतात. पण यामुळे केसांचे नुकसान होते

Sakal

उन्हाळ्यात केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पूचा वापरावा.

Sakal

तुमच्या केसांची जाडी पाहून केस धुवावे.

Sakal

उन्हाळ्यात आठवड्यातून २ ते ३ वेळा केस धुवावे.

Sakal

उन्हाळ्यात केसांमध्ये घाम आल्याने दुर्गंधी येते.

Sakal

यामुळे केस शॅम्पूने स्वच्छ धुवावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

alphonso mango | Sakal