Anushka Tapshalkar
उन्हाळ्यात एसी घेताना लोक फीचर्स आणि डिस्काउंटकडे जास्त लक्ष देतात. पण वॉरंटी किती वर्षांची आहे हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
AC warranty types
sakal
अनेकांना वाटतं एसीसोबत फक्त 1 वर्षाची वॉरंटी मिळते. पण प्रत्यक्षात एसीवर 3 प्रकारच्या वॉरंटी असू शकतात.
AC warranty types
sakal
सामान्यतः कंपनी एसीवर 1 वर्षाची प्रॉडक्ट वॉरंटी देते. यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट कव्हर होतात, पण फिजिकल डॅमेज कव्हर होत नाही.
AC warranty types
sakal
अनेक कंपन्या कंप्रेसरवर 5 ते 10 वर्षांपर्यंत वॉरंटी देतात. एसीचा हा सर्वात महत्त्वाचा आणि महागडा भाग असतो.
AC warranty types
sakal
ऑनलाइन एसी खरेदी करताना कंपनी नेमकी किती वर्षांची कंप्रेसर वॉरंटी देते हे नीट तपासणे आवश्यक आहे.
AC warranty types
sakal
काही कंपन्या एसीच्या मोटर आणि PCB (सर्किट बोर्ड) वरही वेगळी वॉरंटी देतात. ही माहिती आधीच जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
AC warranty types
sakal
एसीचा एखादा भाग खराब झाल्यास तो वॉरंटीमध्ये आहे की नाही हे माहित नसल्यास दुरुस्तीसाठी स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागू शकतात.
AC warranty types
sakal
Where Does Airplane Toilet Waste Go
sakal