GK: विमानात टॉयलेट फ्लश केल्यावर घाण नेमकी कुठे जाते? ९९% लोकांना माहीत नाही उत्तर

Anushka Tapshalkar

विमानातील टॉयलेटचं पाणी कुठे जातं?

अनेकांना वाटतं की विमानातील टॉयलेटचं वेस्ट आकाशातून खाली टाकलं जातं. पण प्रत्यक्षात असं अजिबात होत नाही.

Where Does Airplane Toilet Waste Go

|

sakal

वॅक्यूम सिस्टीमचा वापर

विमानातील टॉयलेट फ्लश केल्यावर वॅक्यूम सिस्टीमद्वारे कचरा जोराने खेचला जातो.

Where Does Airplane Toilet Waste Go

|

sakal

सीलबंद टाकीत साठवण

हा सर्व कचरा विमानाच्या मागील बाजूला असलेल्या सीलबंद स्टोरेज टँकमध्ये साठवला जातो.

Where Does Airplane Toilet Waste Go

|

sakal

निळं द्रव कशासाठी?

टॉयलेटमध्ये दिसणारं निळ्या रंगाचं द्रव हे डिसइन्फेक्टंट आणि डिओडोरायझर असतं.

Where Does Airplane Toilet Waste Go

|

sakal

दुर्गंधी आणि कचरा नियंत्रण

हे निळं द्रव कचरा विघटन करण्यात मदत करतं आणि उड्डाणादरम्यान दुर्गंधी कमी ठेवतं.

Where Does Airplane Toilet Waste Go

|

sakal

लँडिंगनंतर काय होतं?

विमान लँड झाल्यानंतर ग्राउंड स्टाफ विशेष पाइप जोडून टँकमधील कचरा बाहेर काढतात.

Where Does Airplane Toilet Waste Go

|

sakal

पुढे कुठे जातो कचरा?

हा कचरा खास डिस्पोजल ट्रकमधून सिव्हेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये नेला जातो—जसं जमिनीवरील सांडपाणी प्रक्रिया केली जाते तसं

Where Does Airplane Toilet Waste Go

|

sakal

शूजच्या मागे छोटी पट्टी कशासाठी असते? ९९% लोकांना माहीतच नाही खरा उपयोग!

Shoes Loop Purpose and Benefits

|

sakal

आणखी वाचा