छत्तीसगडवर मराठ्यांचं राज्य कसं आलं? भोसले घराण्याने केलं शेकडो वर्ष आधिपत्य

Sandip Kapde

बदलाची सुरुवात

सन 1741 मध्ये छत्तीसगडच्या इतिहासात मोठा राजकीय बदल झाला.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

मराठ्यांचा प्रवेश

नागपूरच्या भोसले घराण्याचे सेनापती भास्कर पंत यांनी रतनपूरवर आक्रमण केले.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

लढाईशिवाय समर्पण

रतनपूरचे राजा रघुनाथसिंह यांनी मानसिक स्थिती ठीक नसल्याने आत्मसमर्पण केले.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

नवीन सत्ताकाल

1741 ते 1758 दरम्यान मोहनसिंह यांना शासक बनवण्यात आले.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

पहिला मराठा शासक

यानंतर भोसल्यांनी थेट सत्ता घेतली आणि बिंबाजी भोसले पहिले मराठा शासक झाले.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

रायपूरवर नियंत्रण

1757 मध्ये मराठ्यांनी रायपूरमध्येही आपलं थेट शासन सुरू केलं.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

संस्कृतीचा विकास

बिंबाजींच्या काळात मंदिर, साहित्य आणि संगीताचा विकास झाला.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

नागपूरचा प्रभाव वाढला

नंतर प्रशासन नागपूरहून चालवण्यात येऊ लागले आणि रतनपूरचं महत्त्व कमी झालं.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

सूबा-सरकार पद्धत

मराठ्यांनी सूबेदारांमार्फत शासन चालवून कर वसुली वाढवली.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

शेतकऱ्यांची अडचण

कर पद्धतीमुळे आणि व्यवस्थेअभावी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Maratha Rule in Chhattisgarh: Rise of the Bhosales

|

esakal

शंभूराजांच्या ताईसाहेब... राणूअक्कांचा 350 वर्षांपूर्वीचा वाडा पाहिला का? 

Father’s Rage on Child: 4-Year-Old Brutally Assaulted in Mumbai Video

|

esakal

येथे क्लिक करा