सकाळ डिजिटल टीम
मला यापुढे कोणाची मदत होऊ शकत नाही," अशी भावना निर्माण होणे.
समोरची व्यक्ती माझ्याबाबत किती चुकीची वागत आहे असे वाटणे.
चुकीच्या व्यक्तीला वेळेत शासन न होणे.
शिक्षा झाल्यास त्याचे स्वरूप समाधानकारक नसणे.
आपल्याला निराधार झाल्याची भावना निर्माण होणे.
माझ्याबाबतीत काहीच सकारात्मक होणार नाही असे वाटणे.
माझ्यावरील अन्यायाला वाचा फुटणार नाही असे वाटणे.