दीड चमचा जवस 'या' आजारांवर रामबाण उपाय

सकाळ डिजिटल टीम

जवस

जवस (फ्लॅक्ससीड) ला "सुपरफूड" म्हणून ओळखले जाते, कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Flaxseeds | Sakal

आरोग्यदायी

जवसामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुणधर्म आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, आणि रक्तवाहिन्यांच्या विकारांना नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

Flaxseeds | Sakal

ओमेगा-3

जवसामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर आहेत.

omega 3 | sakal

पोषक

जवसामध्ये फायबर्स आणि प्रोटीन असतात, जे आरोग्यासाठी चांगले आहेत.

Nutrition | sakal

वजन

दररोज जवस वापरल्यास वजन नियंत्रित ठेवण्यास आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत होऊ शकते.

weight control | Sakal

कर्करोग

जवसाचे सेवन कर्करोगापासून संरक्षण करू शकते.

cancer | sakal

हृदय

जवस हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.

heart | Sakal

कस वापरायचं

जेवणानंतर जवस भाजून १ ते १.५ चमचे खाऊ शकता. जवसाची चटणी रोजच्या आहारात वापरता येऊ शकते.

Flaxseeds | Sakal

महत्त्वाची सूचना

जवसाचा वापर योग्य प्रमाणात करा, दररोज ४० ग्रॅमपेक्षा जास्त वापरू नका.

Flaxseeds | Sakal

अतिवापराचे दुष्परिणाम

अतिवापरामुळे पोटदुखी, मळमळ किंवा शौचास अधिक वेळा जावे लागण्याचा त्रास होऊ शकतो. काही लोकांमध्ये हार्मोनल संतुलन बिघडू शकते.

सगळ्यांचा नावडता कडीपत्ता आहे सर्दी खोकल्यावर जालीम उपाय! १० फायदे

Curry Leaves | Sakal
येथे क्लिक करा