Sandeep Shirguppe
आपल्या आरोग्यासाठी दारू पिणे हानिकारक आहे. कोणतीही दारू घातकचं आहे.
Alcohol
esakal
अतिप्रमाणात दारू पिल्याने लिव्हर, हृदय आणि मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.
Alcohol
esakal
दारूमध्ये भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढते. या हृदयावर परिणाम होतो.
Alcohol
esakal
दारूमुळे पचनसंस्थेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
Alcohol
esakal
जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
Alcohol
esakal
आधी मध्यम प्रमाणात दारू पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात असे, पण आता नवीन संशोधनानुसार हे चुकीचे असल्याचे दिसून आले आहे.
Alcohol
esakal
पुरुषांसाठी दिवसातून १-२ पेग पेक्षा जास्त ड्रिंक्स आणि महिलांसाठी दिवसातून १ पेग ड्रिंक पेक्षा जास्त न पिण्याचा सल्ला दिला जातो.
Alcohol
esakal
तुमच्या एकूण आरोग्यासाठी दारू न पिणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
Alcohol
esakal