Sandip Kapde
दिवाळीपूर्वी सरकारने बोनस आणि महागाई भत्त्यांची (DA) वाढ जाहीर केली आहे.
Diwali bonus
esakal
या वर्षी महागाई भत्ता (DA) आणि महागाई राहत (DR) मध्ये ३% वाढ करण्यात आली आहे.
Diwali bonus
esakl
डीएचा रेट आता ५५% वरून ५८% झाला आहे.
Diwali bonus
esakal
ही वाढ १ जुलै २०२५ पासून लागू होईल, ज्याचा एरियर ऑक्टोबर महिन्याच्या पगारात समाविष्ट होईल.
Diwali bonus
esakal
केंद्र सरकारच्या ग्रुप 'C' आणि नॉन-गजेटेड ग्रुप 'B' कर्मचाऱ्यांना ३० दिवसांच्या पगाराच्या समतुल्य नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (NPLB) मिळणार आहे.
Diwali bonus
esakal
सरकारने उत्कृष्ट कामगिरीसाठी ७८ दिवसांचा प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस (PLB) मंजूर केला आहे.
Diwali bonus
esakal
दशहरा किंवा दिवाळीच्या वेळी पात्र कर्मचाऱ्याला अधिकतम १७,९५१ बोनस मिळू शकतो.
Diwali bonus
esakal
जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सैलरी ₹१८,००० असेल, तर त्याला ५४० वाढ आणि १,६२० एरियर मिळेल.
Diwali bonus
esakal
सीनियर ग्रेडच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस लागू होत नाही, असे GST विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
Diwali bonus
esakal
सरकारी हॉस्पिटलमध्ये JR डॉक्टरला बोनस नाही, पण सर्व नर्सेसना बेसिक पेच्या प्रमाणात बोनस दिला जातो.
Diwali bonus
esakal
Nobel Prize History
Esakal