‘मिर्झापूर सीझन 3’ साठी अली फजलला किती मिळालं मानधन?

Anuradha Vipat

प्रेम

‘मिर्झापूर’ सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

Ali Fazal

संमिश्र प्रतिसाद

आता सीरिजच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 

Ali Fazal

भूमिकेत

या सीरिझमध्ये गुड्डू पंडित या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता अली फजल याला एका एपिसोडसाठी 12 लाख रुपये मिळाले आहेत

Ali Fazal

मानधन

म्हणजे अली फजल 10 एपिसोडसाठी 1,20,00000 रुपये मानधन मिळालं आहे.

Ali Fazal

निधन

‘मिर्झापूर सीझन 3’ च्या सुरुवातीलाच मुन्ना भैय्या याचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे.

Ali Fazal

सक्रिय

अली फजल सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतो

Ali Fazal

फोटो आणि व्हिडीओ

चाहत्यांसाठी तो सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो

अमिताभ आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ चित्रपट येणार आता टीव्हीवर मालिकेच्या स्वरुपात