Sandip Kapde
इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आणि सोशल मीडियावर त्याचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले.
Indurikar Maharaj
esakal
लेकीच्या साखरपुड्यात इंदुरीकर महाराजांनी पैशांची अक्षरशः उधळण केली.
Indurikar Maharaj
esakal
लोकांना साधेपणाने लग्न करण्याचा सल्ला देणारे महाराज स्वतःच लेकीच्या समारंभात शाही थाट दाखवताना दिसले.
Indurikar Maharaj
esakal
ज्ञानेश्वरीने गाड्यांच्या ताफ्यासह कार्यक्रमात एन्ट्री केली आणि सर्वांचे लक्ष वेधले.
Indurikar Maharaj
esakal
महाराजांच्या या खर्चीक साखरपुड्यामुळे सोशल मीडियावर टीकेची लाट उसळली.
Indurikar Maharaj
esakal
मात्र, इंदुरीकर महाराजांचे स्वतःचे लग्न फक्त २० रुपयांत झाले होते.
Indurikar Maharaj
esakal
एका किर्तनात त्यांनी सांगितले की लग्नात फक्त दोन हार घेतले आणि दोन किर्तने केली.
Indurikar Maharaj
esakal
त्यांचे लग्न दुपारी ३ वाजता झाले आणि संध्याकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत त्यांनी किर्तन केले.
Indurikar Maharaj
esakal
स्वतःच्या लग्नात साधेपणा दाखवणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात मात्र ट्रेंडनुसार वागले.
Indurikar Maharaj
esakal
या घटनेनंतर इंदुरीकर महाराज आणि त्यांच्या पत्नीचा व्हायरल व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला.
Indurikar Maharaj
esakal
Maharashtra Winter Travel
Sakal