Aarti Badade
हिवाळ्यातील अल्हादायक वातावरणात प्रवास करण्याची मजा काही औरच असते. शिमला-मनाली न जाता तुम्ही या सुट्टीत महाराष्ट्रातील सुंदर हिल स्टेशन्सना भेट देऊ शकता.
Maharashtra Winter Travel
Sakal
महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन म्हणजे महाबळेश्वर. पश्चिम घाटाच्या टेकड्यांमध्ये वसलेले हे ठिकाण थंड हवामानासाठी ओळखले जाते.
Maharashtra Winter Travel
Sakal
महाबळेश्वरमध्ये घनदाट जंगले आणि विहंगम दृश्ये देणारे पॉईंट्स आहेत. टेबल लँड, वेण्णा लेक आणि एलिफंट्स हेड पॉईंट ही येथील मुख्य आकर्षणे आहेत.
Maharashtra Winter Travel
Sakal
मुंबई-पुणे दरम्यान असलेले लोणावळा आणि खंडाळा हे दोन प्रसिद्ध हिल स्टेशन्स आहेत. येथील पर्वतीय दृश्ये, धबधबे (पावसाळ्यानंतर) आणि घनदाट जंगले जादुई अनुभव देतात.
Maharashtra Winter Travel
Sakal
महाबळेश्वरपासून जवळ असलेले पाचगणी हे शांत आणि मनमोहक ठिकाण आहे. वाई टेबल, १२ डोळे आणि बाबा ब्राह्मण मंदिर ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. येथे पिकनिक आणि ट्रेकिंगचा अनुभव घ्या.
Maharashtra Winter Travel
Sakal
पुण्यापासून १०० किमी अंतरावर असलेले भीमाशंकर हे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. हे हिंदू धर्मातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे.
Maharashtra Winter Travel
Sakal
भव्य जंगले आणि डोंगरांनी वेढलेल्या भीमाशंकरमध्ये हिवाळ्यात तापमान इतर ठिकाणांपेक्षा कमी असते. येथील जंगलामध्ये तुम्ही रोमांचक ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकता.
Maharashtra Winter Travel
Sakal
Longest Coastline
Sakal