ताज हॉटेल बांधायला किती खर्च आला होता?

संतोष कानडे

ताजमहाल पॅलेस हॉटेल

मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलचे उद्घाटन १६ डिसेंबर १९०३ रोजी झाले.

टाटा समूह

या भव्य हॉटेलची उभारणी टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी केली.

४.२१ कोटी

टाटा समूहाच्या माहितीनुसार, हॉटेल बांधण्यासाठी सुमारे ४.२१ कोटी रुपये खर्च झाले होते.

रक्कम

आजच्या काळाच्या तुलनेत त्या काळात ही रक्कम प्रचंड मोठी होती.

१८९८

हॉटेलची उभारणी १८९८ च्या सुमारास सुरू झाली होती.

अरबी समुद्र

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर उभारलेले हे हॉटेल मुंबईचे एक महत्त्वाचे आकर्षण बनले.

आधुनिक सुविधा

त्या काळात हॉटेलमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला होता.

मुंबई

ताजमहाल पॅलेस हे मुंबईतील विजेची सुविधा असलेल्या पहिल्या इमारतींपैकी एक होते.

मेरिकन पंखे

हॉटेलमध्ये आधुनिक लिफ्ट, अमेरिकन पंखे आणि इतर आधुनिक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली होती.

ऐतिहासिक

शंभर वर्षांहून अधिक काळानंतरही ताजमहाल पॅलेस हॉटेल मुंबईच्या ऐतिहासिक आणि वास्तुशिल्पीय वारशाचा महत्त्वाचा भाग आहे.

ताज हॉटेलचे वेटर फक्त 'टीप'मधून किती पैसे कमावतात?

<strong>येथे क्लिक करा</strong>