ताज हॉटेलचे वेटर फक्त 'टीप'मधून किती पैसे कमावतात?

संतोष कानडे

ताज

ताजसारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटरला पगारासोबत टिप्स किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न हमखास मिळते.

टीप

मात्र केवळ ‘टीप’मधून दरमहा किंवा दरदिवसाला किती पैसे मिळतात, याता आकडा केवळ सांगता येतो.

वेटर

उपलब्ध वेतन डेटानुसार ताजमधील सर्व्हर/वेटरच्या एकूण कमाईत अतिरिक्त वेतनाचा भाग दिसतो.

कमाई

काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर, अनुभव आणि पदानुसार एकूण कमाईत मोठा फरक असू शकतो.

बेस पगार

मुंबईतील एका नोंदीत अनुभवी सर्व्हरच्या एकूण मासिक कमाईत बेस पगारासोबत अतिरिक्त रक्कम दिसते.

ग्राहक

ग्राहक किती आणि किती टीप देतात, यावर वैयक्तिक टिपचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.

रक्कम

काही हॉटेलमध्ये टिप्स कर्मचाऱ्यांमध्ये वाटल्या जाऊ शकतात, त्यामुळे प्रत्येक वेटरला मिळणारी रक्कम सारखी असेलच असे नाही.

एक लाख

ताजचा वेटर महिन्याला इतकेच रुपये टिपमधून कमावतो’ असा निश्चित आकडा सांगता येत नाही. मात्र तो नक्कीच ५० हजार ते १ लाखांच्या घरात असू शकतो.

पगार

पगार आणि टिप्स यांची रचना हॉटेल, शहर, पद, अनुभव आणि अंतर्गत नियमांनुसार बदलू शकते.

श्रीमंत लोक

तरीही ताजमध्ये गेलेले श्रीमंत लोक हजार रुपयांपासून ते पाच हजार, दहा हजार अशा मोठ्या टीप देतात.

ग्राहक रक्कम

असे दिवसाला दोन-तीन-चार ग्राहक मिळाले तर वेटरला मोठी रक्कम मिळू शकते, हे विशेष.

ताज हॉटेलमध्ये एका रात्रीच्या मुक्कामाला किती पैसे लागतात?

<strong>येथे क्लिक करा</strong>