Aarti Badade
भारताची ऐतिहासिक ओळख असणारा आग्रा येथील भव्य 'ताजमहाल' हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक मानला जातो.
Total Cost of Taj Mahal in Indian Rupees mughal
Sakal
मुघल सम्राट शहाजहान यांनी आपल्या प्रेमाचे प्रतीक म्हणून १६५३ मध्ये या अद्वितीय वास्तूचे बांधकाम पूर्ण केले होते.
Total Cost of Taj Mahal in Indian Rupees mughal
Sakal
ऐतिहासिक दस्तऐवजांनुसार, १७ व्या शतकात ताजमहालची ही भव्य वास्तू उभारण्यासाठी सुमारे ३२ कोटी रुपये खर्च झाले होते.
Total Cost of Taj Mahal in Indian Rupees mughal
Sakal
मुघल काळातील ३२ कोटी रुपयांचे मूल्य आजच्या चलनानुसार मोजले, तर ते सुमारे ५० ते ७० अब्ज रुपयांच्या (बिलियन्स) घरात जाते.
Total Cost of Taj Mahal in Indian Rupees mughal
Sakal
या ऐतिहासिक वास्तूच्या बांधकामासाठी देश-विदेशातील २०,००० पेक्षा जास्त मजूर, शिल्पकार आणि वास्तुशिल्पकारांनी अहोरात्र मेहनत घेतली होती.
Total Cost of Taj Mahal in Indian Rupees mughal
Sakal
संपूर्ण पांढऱ्या शुभ्र संगमरवरात (व्हाईट मार्बल) बांधलेल्या ताजमहालाचे सौंदर्य सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अधिकच उजळून निघते.
Total Cost of Taj Mahal in Indian Rupees mughal
Sakal
जागतिक पर्यटनाच्या नकाशावर भारताचे नाव अभिमानाने कोरणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंच्या ठेव्यात ताजमहाल नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे.
Total Cost of Taj Mahal in Indian Rupees mughal
Sakal
Taj Mahal Gold kalash
Sakal