‘पुष्पा 2’ने रिलीजच्या 23 व्या दिवशी किती कलेक्शन केले?

Anuradha Vipat

धुमाकूळ

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

'Pushpa 2'

बॉक्स ऑफिस

'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.

'Pushpa 2'

कमाई

प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

'Pushpa 2'

जास्त कमाई

‘पुष्पा 2’ 23 व्या दिवशीही जास्त कमाई करत आहे.

'Pushpa 2'

प्राथमिक आकडे

पुष्पा 2’च्या प्रदर्शनाच्या 23 व्या दिवसाच्या कमाईचे प्राथमिक आकडे समोर आले आहेत.

'Pushpa 2'

प्रदर्शन

रिपोर्टनुसार, ‘पुष्पा 2’ने प्रदर्शनाच्या 23 व्या दिवशी 8.75 कोटींची कमाई केली आहे.

'Pushpa 2'

कमाई

‘पुष्पा 2’ची 23 दिवसांची कमाई आता 1128.85 कोटी रुपये झाली आहे

'Pushpa 2'

अली असगरचं पुन्हा मालिकाविश्वात पदार्पण

Ali Asgar | esakal
येथे क्लिक करा