'पुष्पा 2: द रुल' साठी रश्मिकाला किती मिळालं मानधन?

Anuradha Vipat

धुमाकूळ

पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे.

Rashmika

गल्ला

अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात 800 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे.

Rashmika

क्रेझ

आता या चित्रपटामध्ये श्रीवल्लीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे.

Rashmika

मानधन

रश्मिकाने या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन स्विकारलं आहे.

Rashmika

फी

पुष्पाच्या पहिल्या भागासाठी रश्मिकाला फक्त 2 कोटी रुपये फी मिळाली होती

Rashmika

सक्रिय

रश्मिका सोशल मिडीयावर सक्रिय असते

Rashmika

हिट

पुष्पा आणि पुष्पा 2 मधील गाणी तुफान हिट ठरली आहेत.

Rashmika

समंथाने प्रामाणिक पार्टनर मिळावा अशी इच्छा केली व्यक्त

येथे क्लिक करा