Anuradha Vipat
समंथा एका प्रामाणिक पार्टनरची इच्छा व्यक्त केली आहे.
त्याचसोबत आयुष्यातील एकटेपणा दूर व्हावा, यासाठी तिने प्रार्थना केली आहे.
समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये 2025 साठी वृषभ, कन्या आणि मकर या तीन राशींचं भविष्य सांगितलं आहे.
समंथाच्या या पोस्टच्या मते, या राशींच्या लोकांसाठी येणारं नवीन वर्ष हे कमाई आणि प्रगतीच्या दृष्टीने खूप चांगलं असेल.
सर्वांत खास गोष्ट म्हणजे या राशींच्या लोकांना एक प्रामाणिक आणि प्रेमळ पार्टनरसुद्धा मिळू शकतो. त्यांचे बरेच लक्ष्य पूर्ण होऊ शकतात.
ही पोस्ट शेअर करत समंथाने त्यावर ‘आमेन’ असं लिहिलं आहे