ई-रिक्षा चालक किती कमावतात? महिन्याचे उत्पन्न जाणून घ्या

Aarti Badade

मोठा प्रश्न

भारतातील विविध शहरांमध्ये ई-रिक्षा हे वाहतुकीचे सामान्य साधन आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ई-रिक्षा चालक किती पैसे कमावतात?

The Surprising Income of E-Rickshaw Drivers in India

|

Sakal

कमाईचे दोन मार्ग

ई-रिक्षा चालक दोन प्रकारे काम करतात: एक स्वतःची ई-रिक्षा खरेदी करून, तर दुसरी भाड्याने घेऊन.

The Surprising Income of E-Rickshaw Drivers in India

|

Sakal

खरेदीचा खर्च

ई-रिक्षाची किंमत तिच्या आकार आणि वैशिष्ट्यांनुसार १,२०,००० ते २,००,००० रुपयांपर्यंत असते.

The Surprising Income of E-Rickshaw Drivers in India

|

Sakal

भाड्याचा खर्च

भाड्याने ई-रिक्षा घेतल्यास दररोज ३०० ते ५०० रुपये खर्च येतो.

The Surprising Income of E-Rickshaw Drivers in India

|

Sakal

कमाईची शक्यता

नोएडातील ई-रिक्षा चालक सुशील कुमार दिवसाला सुमारे २०००-३००० रुपये कमावतात.

The Surprising Income of E-Rickshaw Drivers in India

|

Sakal

खर्च किती?

रिक्षाची बॅटरी एकदा चार्ज करण्यासाठी १२० रुपये खर्च येतो.

The Surprising Income of E-Rickshaw Drivers in India

|

Sakal

पगारापेक्षा जास्त कमाई

सुशील कुमार आधी एका ठिकाणी १५,००० रुपये पगाराची नोकरी करायचे. पण आता ते ई-रिक्षा चालवून त्यापेक्षा जास्त पैसे कमावतात.

The Surprising Income of E-Rickshaw Drivers in India

|

Sakal

पृथ्वीवर सर्वात आधी कोणती भाजी लावली गेली?

History of the First Vegetable

|

Sakal

येथे क्लिक करा