Aarti Badade
तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वीवर सर्वात आधी कोणती भाजी पिकवली गेली? चला तर, जाणून घेऊया.
History of the First Vegetable
Sakal
कोबीचा उगम मध्य पूर्वेत झाला असे मानले जाते. त्याचे सर्वात जुने पुरावे सुमारे चार हजार वर्षांपूर्वीचे आहेत.
History of the First Vegetable
Sakal
लसूणची लागवड प्राचीन इजिप्त आणि भारतात चार हजार वर्षांपूर्वी केली जात होती.
History of the First Vegetable
Sakal
५,००० वर्षांपूर्वी आशिया आणि प्राचीन पर्शियामध्ये जंगली कांद्याच्या लागवडीचे पुरावे सापडले आहेत.
History of the First Vegetable
Sakal
जगातील सर्वात जुन्या शेंगांपैकी एक असलेल्या मसूरची लागवड पाषाण युगात, म्हणजेच ८ ते १० हजार वर्षांपूर्वी केली जात असे.
History of the First Vegetable
Sakal
वाटाणे ही पृथ्वीवर मानवाद्वारे लागवड केलेली सर्वात जुनी भाजी मानली जाते.
History of the First Vegetable
Sakal
वाटाण्याची सर्वात जुनी लागवड ११,३०० वर्षांपूर्वी सीरियामध्ये झाली होती. त्यामुळे वाटाणा ही जगातील सर्वात जुनी भाजी मानली जाते.
History of the First Vegetable
Sakal
Who Should Avoid Copper-Infused Water
Sakal