सकाळ डिजिटल टीम
भारताच्या विकासात रेल्वेचं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे.
आपल्यापैकी बहुतेक जण भारतीय रेल्वेने खूप वेळा प्रवास करतात.
ट्रेनच्या चाकाची किंमत किती आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रेनच्या एका चाकाची किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे.
तथापि, अधिकृतपणे भारतीय रेल्वेने याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
याशिवाय, ट्रेनच्या चाकांची किंमत देखील त्यांच्या प्रकारावर, बांधकाम साहित्यावर आणि उत्पादन प्रक्रियेवर अवलंबून असते.